बुधवारी रात्री मनमाड शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने मका व भुईमुगाच्या शेंगा या पिकाचे नुकसान झाले.
राशी भविष्य : ४ ऑक्टोबर २०२३ – बुधवार
मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.वृषभ : मानसिक प्रसन्नता...










