loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशन मनमाड शाखेच्या अध्यक्षपदी हेमंत लाळे

Sep 5, 2022


आज रोजी ४ सप्टेंबर २०२२, महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन तर्फे, १५ सप्टेंबर अभियंता दिन साजरा करण्यानिमित्त मिटींग घेण्यात आली असुन मिटींग मध्ये नवीन मनमाड
शहर कार्यकरिणी जाहीर करण्यात आली, अध्यक्षा सौ. सुजाता पद्याकर पगारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली व नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

अध्यक्ष – इं. हेमंत लाळे
उपाध्यक्ष – इं. अक्षय संजय उफाडे
कोषाध्यक्ष – इं. सम्यक लोढा
कार्याध्यक्ष –  इं. आशिष आहेर, इं. मंदार चौधरी
सचिव – इं. लुबई रामपुरवाला, इं. प्रतिक परदेशी.

तसेच नांदगांब तालुका अध्यक्ष पदी सौ. सुजाता पदमाकर पगारे यांची निवड करण्यात आली. मनमाड शहरातील ऑनलाईन प्लान, भोगवटा प्रमाणपत्र तांत्रिक अडचणी नेहमी येत असल्यामुळे असे विविध मुद्दे मांडण्यात आले. मिटींगला अभियंता हेमंत लाळे,पदमाकर पगारे, सम्यक लोढा, नाशिक जिल्हा संघटक मुराद शेख व प्रतिक परदेशी, अक्षय संजय उफाडे, आशिष आहेर, मंदार चौधरी, लुवई रामपुरवाला, सुल्तान शेख, सलीम मनियार, राजेश पाटील, राजेश भावसार, अनिल चौधरी इ. उपस्थित होते.

सौ. सुजाता पद्माकर पगारे
उपाध्यक्ष – इ. अक्षय उफाड़े

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.