loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु.कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.

Sep 6, 2022


मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव हज्जन सायराबानो सलीम अहमद गाजियानी मॅडम यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक श्री.भुषण शेवाळे सर, संस्था व शाळा समन्वयक श्री.अमोल निकम सर, संस्थेच्या सदस्या आयशा सिद्दीका सलीम अहमद, आदिलभाई गाजीयानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख़्तर, शेख आरीफ कासम ,सर्व विद्यार्थी व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इ.१० वी ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भुमिका साकारुन शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे अध्यापन केले.व त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक जीवनपटावर शिक्षक झालेले विद्यार्थ्यांचे व शाळेतील शिक्षकांचे भाषणे झाली.तसेच शाळेतील शिक्षकांतर्फे शिक्षकांची भुमिका बजावणारे सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे सदस्या आयशा सिद्दीका सलीम अहमद, मुख्याध्यापक श्री. भुषण शेवाळे सर संस्था शाळा समन्वयक श्री.अमोल निकम सर पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर शेख आरीफ कासम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांतर्फे गुलाबपुष्प व शालेय वस्तु भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्याने केल्याबद्दल संस्थेच्या सदस्या आयशा सिद्दीका मॅडम मुख्याध्यापक श्री.शेवाळे भुषण दशरथ समन्वयक श्री.अमोल निकम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.