loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरामध्ये गौरी-गणपती निमित्ताने सुंदर देखावे सादर…..

Sep 6, 2022


मनमाड : आज गणपती स्थापनेला सहा दिवस झाले असुन सर्व ठिकाणी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण आहे. गेली दोन दिवस अनेक परिवारांमध्ये गौराईचे आगमन झाले होते , या निमित्ताने अनेकांनी सुंदर अशी सजावट करून पर्यावरण पुरक देखावे सादर केले होते. शहरातील इंजिनियर श्री विक्रम चव्हाण आणि अमर चव्हाण , श्री अमोल हिंगमीरे , श्री ऋषिकेश देशपांडे यांनी आपल्या घरी गौराई निमित्ताने पर्यावरण पुरक सुंदर देखावे सादर केले होते.

 

 


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
.