आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
आमदार आपल्या दारी अभियान अंतर्गत नागरिकांना रेशन कार्ड व दाखल्यांचे वाटप
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मनमाड शहरातील विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या आमदार...










