आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
नांदगाव बाजार समितीच्या न्यायडोंगरी उपबाजार आवारात प्रचंड गैरसोय
न्यायडोंगरी (जगननाना पाटील) नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार न्यायडोंगरी येथे बाजार...










