आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
पानेवाडी येथे जनावरांच्या मृत्यूने खळबळ ; बळीराजा धास्तावला
आधीच जास्त पडणाऱ्या पावसामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी आता जनावरांना कोणत्या तरी संसर्गाने ग्रासले...










