आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
मनमाड बाजार समिती: आजची आवक
उन्हाळ कांदा 1 नंबर - 900 ते 1228 सरासरी- 1090 2 नंबर - 500 ते 1000 सरासरी- 850 गोल्टी - 200 ते...










