आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
हिरालालजी लूनावत यांचे निधन
मनमाड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा सचिन आणि विशाल लुणावत यांचे वडील हिरालालजी नथमलजी लुणावत...










