loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ सप्टेंबर २०२२ – मंगळवार

Sep 13, 2022


मेष – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल.

वृषभ – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील.

मिथुन – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल.

कर्क – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल.

सिंह – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल.

कन्या – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

तूळ – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल.

वृश्चिक – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील.

धनु – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील.

मकर – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल.

कुंभ – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल.

मीन – आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल.


अजून बातम्या वाचा..

*सिद्धी क्लासेसच्या संचालिका सौ दराडे यांना एक्सलन्स इन कोचिंग क्लासेस हा पुरस्कार प्रदान.

*सिद्धी क्लासेसच्या संचालिका सौ दराडे यांना एक्सलन्स इन कोचिंग क्लासेस हा पुरस्कार प्रदान.

मनमाड मधील सुप्रसिद्ध सिद्धी क्लासेस च्या संचालिका सौ भाग्यश्री भागवत दराडे यांना महाराष्ट्र राज्य...

read more
अंगणवाडीत तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ( सॕम/मँम)तसेच एसयुडब्लु बालके शोधण्यासाठी राबवली जात आहे शोध मोहिम

अंगणवाडीत तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ( सॕम/मँम)तसेच एसयुडब्लु बालके शोधण्यासाठी राबवली जात आहे शोध मोहिम

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि. नाशिक प्रकल्पांतर्गत कार्यरत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभागामध्ये...

read more
सरकारची ” मेरा बिल मेरा अधिकार ” योजना. खरेदी करा , पक्के बिल घ्या अन् जिंका एक कोटी रुपयांपर्यंत रोख बक्षिसे!

सरकारची ” मेरा बिल मेरा अधिकार ” योजना. खरेदी करा , पक्के बिल घ्या अन् जिंका एक कोटी रुपयांपर्यंत रोख बक्षिसे!

  आपल्यातील बऱ्याच जणांना कुठलेही सामान विकत घेतल्यावर विक्रेत्यांकडून बिल घेण्याची सवय असते....

read more
.