कमलेश लोढा यांचे वडील आणि रिखब शेठ लोढा यांचे लहान बंधू स्नेहल NX चे संचालक कांतीलाल लोढा यांचे आज पहाटे अमास्मिक दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून दुपारी ४.३०वाजता निघेल. ठिकाण – दत्त मंदिर रोड रुद्र हनुमान मंदिर ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
🛑 रांगोळी नाशिक ग्रंथोत्सव २०२२
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी...











