हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर मध्ये मंदिरात दुर्घटना – १३ भाविक ठार
मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात आज एका मंदिराची पायरी विहीर कोसळल्याने अनेक लोक अडकल्याची...











