हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदावर नेमणूक झाल्याबद्दल ओम गांगुर्डे आणि वेदांत घंगाळे ह्यांचा सत्कार
चांदवड: श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ओम नितीन गांगुर्डे आणि वेदांत...








