हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
सी आर एम एस तर्फे माथुर यांचा सत्कार ; केल्या विविध मागण्या
केंद्रीय इंजीनियरिंग कारखाना मनमाड मध्ये रेल्वेचे चिफ इंजिनियर राजनिष माथुर यांचा मनमाड सी आर एम...











