loader image
[ays_poll id=7]

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

Oct 1, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व मनमाड बॉईज (क्लासिक बॉईज) यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत अशोक मगर चषक राज्यस्तरीय फुटबॉल सर्धा २०२२ दिनांक १९ऑक्टोबर ते २३ऑक्टोबर २०२२ या दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण मनमाड येथे संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक चे बक्षिस रु.३१०००/- व चषक माजी नगराध्यक्ष गणेश भाऊ धात्रक व ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनचे ओपन लाईन शाखा चे कार्यालय सचिव निलेश इंगळे यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.
व्दितीय क्रमांक चे बक्षिस रू २१०००/- व चषक मा.नगरसेवक बब्बु कुरैशी व राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.
तृतीय क्रमांकाचे बक्षिस रू ११०००/- व चषक मा नगरसेवक संजय निकम व सन्नी अरोरा यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.
चतृर्थ क्रमांक चे बक्षिस रू ७०००/- व चषक इम्रान मोमिन व इरफान मोमिन यांच्या कडून देण्यात येणार आहे. या आयोजनासाठी मा नगरध्यक्ष राजाभाऊ पगारे यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले आहे.
तसेच प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू चषक ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर यांच्या कडून देण्यात येणार आहे.
तसेच अंतिम सामन्यातील सर्व चषक ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनचे ओपन लाईन शाखाचे कार्यकारिणी सदस्य वसंत सोनवणे यांच्या कडून देण्यात येणार आहे.
अशी माहिती पत्रकाद्वारे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, मनमाड बॉईज चे रहिम पठाण, विलास शिरूड,गोपी जगधने,मोसिम खान राहुल सातदिवे आदीने दिली.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि. १९ फेब्रुवारी २०२४. नजरा अन माना अदबीनं खाली झुकवा,,,, माझा राजा येतोय..!!

फलक रेखाटन दि. १९ फेब्रुवारी २०२४. नजरा अन माना अदबीनं खाली झुकवा,,,, माझा राजा येतोय..!!

प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावतंस,सिंहासनाधिश्वर,श्रीमंतयोगी,श्री,श्री,श्री,हिंदवी स्वराज्य...

read more
बघा व्हिडिओ : स्वच्छ  जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु

बघा व्हिडिओ : स्वच्छ  जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु

नांदगांव: मारुती जगधने जंगलाचा राजा सिंह असला तरी वाघाची डरकाळी सर्वदूर असते वाघ म्हटले की थरकाप...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रखर संघर्षानंतर मिळालेल्या अध्यादेशाचे...

read more
बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर व हनुमाननगर ला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे...

read more
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी

कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी मागणी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी...

read more
.