मनमाड शहरातील शांती नगर परिसरातील ही घटना असून बुधवार दिनांक १९/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक वृत्त असे की शांतीनगर भागातील रहिवासी असलेल्या कल्पना जाधव यांच्या गळ्यातील सुमारे २५००० रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघानी ओरबाडून फरार झाले.

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...