नवीन मतदार नोंदणीसाठी आतापर्यंत १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्यांची मतदार नोंदणी व्हायची. परंतु आता सन २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांत देखील नोंदणी करता येईल. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ नोंदणी करता येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

मनमाड बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावणार मुख्यमंत्री
ई-कॅबिनेटच्या धर्तीवर बाजार समितीत आयोजित झुम मिटींगबद्दल विशेष कौतुक. गेल्या काही...