नांदगाव येथील प्रसिद्ध व्यापारी श्री.रिषभभाऊ व राजुभाऊ सुराणा यांचे पिताश्री, नांदगांव शहरातील सुप्रसिध्द कापड व्यापारी, सुश्रावक, जैन समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व श्री. मोहनलालजी सुराणा यांचे सोमवारी रात्री दुख:द निधन झाले. त्यांची
अंतिम यात्रा 8-11-22 दुपारी 12.30 वाजता निघणार आहे.
उधना नंदुरबार पुणे एक्सप्रेसला नांदगावला थांबा द्यावा – संतोष गुप्ता
रेल्वे तर्फे नुकतीच उधना नंदुरबार पुणे या अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु सदर...










