loader image

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे यश.

Nov 12, 2022


गुडविल गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ॲबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेमध्ये मनमाडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. वैष्णव पायमोडे, आराध्या माहेश्वरी, अथर्व वाणी, स्वरा धर्माधिकारी, स्वरा पांडे, साईशा गायवले, अर्णव तीवलेकर, आदिती बाविस्कर, कृष्णा पालखेडे, काजवी वाडकर, स्नेहा घरटे, अन्वी भूधर, प्राची जगताप, अभंग जोशी, अभीर गुरव, आयुष सोनवणे, यक्षित गवांदे, खदीजा खान, जान्हवी आहेर, मुस्कान टेंभारे, अद्विता हाके, वरद वनवे, वीर छाबरिया, कुणाल जगदाळे, साची जाधव, ज्ञानेश्वरी मोकळ, तनिष्का आव्हाड, अद्विता महाजन, त्रिशा पवार, आरुष राय, अंतरा कोठावदे, स्पर्श बागुल, श्रेया बंदावणे, लावण्या पाटील, साईशा माने, सईश्री माने, अनुज देव, जिज्ञासा मोरे, तनुश्री नाईक, वंश छाबरिया, दर्शिता छाबरिया, समृद्धी जेजुरकर, रत्नेश पगारे, संजना पांडे, सिद्धार्थ मोकळ, योगेश्वरी घटे, या विद्यार्थ्यांनी विनर, प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळवले. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आले. शाळेचे संस्थापक श्री ॲड. शशिकांत काखंडकी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षिका सौ. वृषाली पांडे व सौ हर्षा मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.