loader image

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची १४ नोव्हेंबर रोजी बैठक

Nov 13, 2022


शिवसेना नांदगाव विधानसभा/ तालुका शिवसेना मनमाड शहर

शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी ह्यांची दिं.१७/११/२०२२ रोजी समस्त शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस आहे. त्या निमीत्त दिनांक १४/११/२०२२ रोजी दुपारी ठिक ४:३० वा.ठिकाण श्री.सप्तश्रृंगी माता मंदीर आय.यु.डी.पी.मनमाड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी लोकप्रतिनिधी यांनी या बैठकीस हजर रहावे असे आवाहन
श्री.प्रविण भाऊ नाईक
सहसंपर्क प्रमुख
श्री.गणेश भाऊ धात्रक
जिल्हाप्रमुख
श्री.संतोष भाऊ बळीद
जिल्हा उपप्रमुख
श्री.संजय भाऊ कटारिया
जिल्हा संघटक
श्री.संतोष आण्णा गुप्ता
तालुकाप्रमुख
श्री.संतोष भाऊ जगताप
विधानसभा संघटक
श्री.माधव भाऊ शेलार
शहरप्रमुख
श्री.शैलेशभाऊ सोनवणे
तालुका सचिव
शिवसेना नांदगाव विधानसभा/तालुका
शिवसेना मनमाड शहर यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.