loader image
[ays_poll id=7]

मनमाड वर्कशॉपमध्ये स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना अभिवादन

Nov 15, 2022


जननायक, थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मनमाड वर्कशॉप मध्ये टाईम बुथ जवळ अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, सिनियर सेक्सन इंजिनिअर उत्तम गांगुर्डे, सिनियर सेक्सन इंजिनिअर एकनाथ पाटील, कार्यालय अधीक्षक गणेश वेणल्लु, मध्य रेल्वे मजदूर संघ चे कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर,CRMS कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष मुक्तार शेख, CRMS कारखाना शाखा चे गणेश हाडपे आदी उपस्थित होते.
सिनियर सेक्सन इंजिनिअर बलराज तगारे यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर गरूड यांनी केले तर आभारप्रदर्शन कल्याण धिवर यांनी केले.
यावेळी शरद झोंबाड व CRMS कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, संदिप पगारे, पंढरीनाथ पठारे, विनोद खरे, गणेश केदारे, फकिरा सोनवणे, रविंद्र पगारे, अर्जुन बागुल, संदिप अहिरे, वरूण म्हसदे, बारिश टुडू,विजय अत्राम,भुर सिंह मीना,
हरकेश मीना आदी ने केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.