loader image

….आता देशातून होणार तोफांची निर्यात !

Nov 18, 2022


काही वर्षांपूर्वी तोफांची कमतरता असलेल्या भारतातून आता विदेशात तोफांची निर्यात केली जाणार आहे. भारतातील खासगी कंपनी असलेल्या कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सकडून 1261 कोटी रुपये किमतीच्या तोफा निर्यात करण्यात येणार आहेत. मात्र या तोफा कोणत्या देशांना निर्यात केल्या जाणार आहेत याचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही.


अजून बातम्या वाचा..

.