loader image
[ays_poll id=7]

इंजिनीअरिंग कारखान्यास विनय कुमार यांची भेट

Nov 24, 2022

इंजीनियरिंग कारखाना मनमाड मध्ये मुख्य इंजिनिअर श्री विनय कुमार यांनी भेट दिली. सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा पदाधिकाऱ्यानी स्वागत केले व वर्कशॉप के विविध विषयांवर चर्चा केली याप्रसंगी शाखेचे चेअरमन प्रकाश बोडके, सेक्रेटरी नितीन पवार, वर्किंग कमिटी मेंबर एकनाथ पाटील, युवा अध्यक्ष वैभव काकडे, उपाध्यक्ष प्रीतम मंत्री, वर्किंग चेअरमन महेंद्र चौधरी, खजिनदार मुक्तार शेख,गणेश हडपे, अहजर तांबोळी, गिरीश पाटील,हेमंत सांगळे, अमोल खाडे, गफ्फार सय्यद,अरुण कलवर, विश्वनाथ सानप, हेमंत माळी, प्रशांत ठोके, इच्छाराम माळी, विक्रम आहेर,रमेश सिन्हा, अमोल साळवे,नंदू कदम, गौतम वाघ, ज्ञानेश्वर आहेर आदि सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.