loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रवादी काँग्रेस ने अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली

Nov 26, 2022

मुंबई येथे 26/11 रोजी झालेल्या हल्ल्याच्या प्रसंगी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षाकडून कऱ्ही येथील शहीद जवान लहिरे यांच्या स्मारकावर त्यांच्या कुटुंबीयांच्या सत्कार केला तसेच तेथील शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी शहरअध्यक्ष दिपक गोगड, महिला शहरअध्यक्ष अपर्णा देशमुख, सेवादल जिल्हाअध्यक्ष राजेंद्र जाधव ,अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष हबीब शेख,मा नगरअध्यक्ष प्रकाश बोधक, जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे,शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, आनंद बोथरा ,श्रीराज कातकडे,अक्षय देशमुख तसेच कऱ्ही येथील सरपंच , सोसायटी चेअरमन , पदाधिकारी व तेथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.