loader image
[ays_poll id=7]

बुद्धवाडीत संविधान दिन साजरा

Nov 27, 2022


मनमाड – बुद्धवाडीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मरकाजवळ संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आला.प्रारंभी केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे,बौद्धाचार्य मच्छिन्द्र भोसले यांनी बुद्ध वंदना घेतली. वर्षा शेजवळ यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.लहान बालकांनी संविधानाचा जगार केला तर उवस्थित वक्त्यांनी संविधानाचे महत्व विशद केले. खिरदान वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्वश्री अरुणभाऊ अंकुश, साहेबराव आहिरे, प्रकाश एळीजे, गणेश केदारे,चिंतामण शेजवळ, मधुकर जाधव, बाळासाहेब शिंदे , प्रकाश जाधव,कारभारी मोरे, राजेंद्र जाधव, मिलिंद गांगुर्डे , राहुल कसबे, अमोल गांगुर्डे , निलेश वाघ, सुबोध भोसले,शशिकांत केदारे, नाना आहिरे , कपिल आहिरे ,नाना शेजवळ,शालुबाई भोसले ,कमलाबाई एळीजे, पदमाबाई शेजवळ, वेणूबाई शिंदे, अनिताबाई केदारे,चित्राबाई अंकुश, चंद्रकलाबाई दि.एळीजे,बेबीताई संसारे,ताईबाई केदारे,अंजनाबाई अंकुश,मंदाताई जाधव ,कुसुमताई आहिरे, चंद्रकला एळीजे,अलकाबाई केदारे, सुमनबाई गरुड,कमिनीबाई केदारे,संगीताबाई जाधव,सुनीताताई कुरहे ,सपना माळोदे, आम्रपाली वाघ आदींसह उपासक -उपासिका मोठ्या संख्येने होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.