loader image
[ays_poll id=7]

फोटोशूट मुळे लेस्बियन कपल फातिमा आणि नसरीन पुन्हा चर्चेत

Nov 28, 2022

गोष्ट एका लेस्बियन कपलच्या फोटोशूटची ।
अदिला नसरीन आणि फातिमा नूरा या तरुणींची नावं ह्या वर्षीच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते त्यानंतर ह्या मुलींच्या पालकांनी त्यांना जबरदस्तीने वेगळे केले होते. मात्र केरळमधील न्यायालयाच्या एका निर्णयाने या दोघी पुन्हा एकत्र आल्या.

त्या दोघींना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागले म्हणून यातील एकीने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आता मागच्या महिन्यात पुन्हा या मुली पुन्हा चर्चेत आल्या आहे त्यामागचं कारणही तसच आहे.

आता ह्या दोघींनी वेडिंग फोटोशूटसाठी कपल पोज दिली आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात असणाऱ्या समुद्रकिनारी हे फोटोशूट करण्यात आले. त्यावेळी या दोघी एकमेकींना अंगठ्या घालताना, गुलाबाचे हार एकमेकींच्या गळ्यात घालताना दिसून येतात. या दोघींनीही चांदीचे दागिने, निळ्या तपकिरी रंगाचे लेहेंगे घातलेत.

यातल्या 23 वर्षांच्या नूराने हे फोटो तिच्या फेसबुक पेजवर शेअर केलेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.