पदभार स्विकारल्या पासुनच आपल्या निर्णयामुळे आणि काही महिन्यांपासून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्यपाल कोश्यारी यांनीच आपल्या जवळील व्यक्तींकडे व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे.
मालेगाव वृत्तपत्र संघटनेतर्फे ९ ऑक्टोबरला मोर्चा
स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ व्हावे, यासाठी मागील अनेक वर्षांपासून वृत्तपत्र...











