loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

Dec 1, 2022


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित नांदगाव तालुकास्तरीय शालेय 14,17 व 19 वर्ष वयोगटातील मुले मुलींच्या बुद्धीबळ स्पर्धेचं आयोजन छत्रे विद्यालयात करण्यात आले स्पर्धेचं उदघाटन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिनेश धारवाडकर, मुख्याध्यापक आर एन थोरात,पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे क्रीडा शिक्षक आहेर सर,मनोज देशपांडे सर,विशाल झालटे सर यांचे हस्ते करण्यात आले
नांदगाव तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्तम खेळाचं प्रदर्शन केलं पुढील खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी नांदगाव तालुका संघात निवड करण्यात आली आहे
14 वर्ष मुली
निवेदिता संजय देवडे,छत्रे विद्यालय, वैष्णवी संदीप सानप,छत्रे विद्यालय, गौरी पंकज सोनावणे न्यू इंग्लिश स्कुल नांदगाव, अवनी राहुल लोखंडे गुड शेफर्ड स्कुल,मनस्वी कुलदीप परदेशी गुड शेफर्ड स्कुल,
14 वर्ष मुले
सार्थक सुनील वाढवणे के आर टी हायस्कुल,वेदांत संजय पाटील छत्रे विद्यालय,तनुज दत्तू जाधव छत्रे विद्यालय,स्मित दीपक मकवाने के आर टी हायस्कुल,खुश रितेश फुलवानी के आर टी हायस्कुल
17 वर्ष मुली
गायत्री नितीन शिंदे म रे मा विद्यालय, मंजिरी धीरज कुदाळ छत्रे विद्यालय,महक पवन मेहानी म रे मा विद्यालय,प्राची सतीश पाटील छत्रे विद्यालय, दिया संतोष इमले म रे मा विद्यालय
17 वर्ष मुले
राजू मनोज परदेशी गुड शेफर्ड स्कुल,शिवम संदीप सानप छत्रे विद्यालय,कृष्णा मधुकर शिंदे छत्रे विद्यालय,ओम साईनाथ नागरे गुड शेफर्ड हायस्कुल,अवदेश चारुचंद्र पारीक गुड शेफर्ड हायस्कुल
19 वर्ष मुली
अनुष्का सुनील कातकडे छत्रे विद्यालय, श्रुती किरण जाधव छत्रे विद्यालय,आकांक्षा किशोर खैरे म रे मा विद्यालय,दिव्या उत्तमकुमार प्रजापत,राधा ज्ञानेश्वर काळे म रे मा विद्यालय
19 वर्ष मुले
प्रसन्न समाधान जाधव,घनश्याम अरुण कोकणी,जयेश किशोर खैरे,कृष्णा नंदलाल शेवरे,हेरंब भागवत डघळे सर्व म रे मा विद्यालय या सर्व खेळाडूंची तालुकास्तरीय स्पर्धेतून नाशिक जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे
छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे एस व्ही,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस,यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.