loader image
[ays_poll id=7]

लोकेश सोनवणेच्या हत्येची सखोल चौकशी करावी ; पोलीस संख्याबळ वाढविण्याची भाजपाची मागणी

Dec 2, 2022


 गुरुवार दिनांक 01डिसेम्बर रोजी मनमाड शहरात माणुसकी ला काळिमा फसणारी घटना घडली मनमाड शहर नेहरू भवन एकलव्य नगर येथील आदिवासी बालक कुमार लोकेश सुनील सोनवणे वय (06/07) हा लहान बालक परवा दुपारी बेपत्ता झाला होता त्याची काल निर्घृण पणे हत्या करून रेल्वे रुळावर तुकडे करून फेकून देण्यात आल्याचे उघड झाले म्हणून या निरागस लहान बालकाची क्रूर निर्घृण हत्या करणाऱ्या खुनी नराधमास पोलीस नी अटक केली आहे पण या हत्ये मागील षडयंत्रा ची सखोल चौकशी करावी आणि पीडित बालकाच्या कुटूंबियाना न्याय मिळून द्यावा तसेच मनमाड शहरच्या लोकसंख्ये च्या तुलनेत मनमाड शहर पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संख्या त्वरित वाढवावी तसेच मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अपूर्ण बांधकाम अवस्थेत असलेल्या सावित्रीबाई फुले भाजी मार्केट हा अवैध कारवायाचा मोठा अड्डा झाला असून तेथे त्वरित कार्यवाही करावी अश्या विविध मागण्या चे सविस्तर निवेदन मनमाड सर्कल कार्यालयात तलाठी जोपूळे यांना देण्यात आले या गंभीर घटने ची भाजपा नेत्या आणि केंद्रीय आरोग्य मंत्री आदरणीय डॉ भारती पवार यांनी त्वरित दखल घेतली असून पोलीस प्रशासना च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कठोर कार्यवाही च्या सूचना दिल्या आहेत या मागणी निवेदनवर भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार भाजपा नाशिक जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुनावत व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी भाजपा आर्थिक सेल जिल्हा जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुनावत जिल्हा कार्य सदस्य उमाकांत राय, नीलकंठ त्रिभुवन,भाजपा भटके विमुक्त मोर्चा जिल्हा सरचिटणीस अकबर शाह, भाजपा शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, नितीन अहिरराव,दिपक गोयल भाजपा मनमाड शहर महिला मोर्चा अध्यक्ष सौ सोनीताई पवार, सौ जयश्री कुंभार भाजपा दिव्यांग आघाडी सरचिटणीस बुऱ्हाण शेख,भाजपा व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष अमित गोगड, भाजपा शहर उपाध्यक्ष अमित सोनवणे, बुधन बाबा शेख, मुतूझा रस्सीवाला भाजपा शिक्षक सेल शहर अध्यक्ष द्वारकानाथ झांबरे,भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी चे शहर अध्यक्ष संजय चोपडा भाजपा ओबीसी आघाडी चे शहर अध्यक्ष गोविंद सानप भाजपा सहकार आघाडी चे शहर अध्यक्ष किरण उगलमूगले, भाजपा शहर सचिव मयूर माळी, सुमेर मिसर,राजेंद्र भाबड,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमोद मूळे, अनंता भामरे,प्रमोद जाधव, आकाश बोरसे, संतोष पगारे, सुरेश बोरसे, लखन साळवे,रोशन पठाण, राजू हॅन्ड्री अंकल यांच्या स्वाक्षरी आहेत यावेळी वरील भाजपा पदाधिकारी सह भाजपा कार्यकर्ते हितचिंतक व नागरिक मोठया संख्येने उपास्थित होते वरील निवेदन च्या प्रति माहिती साठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय सौ डॉ भारतीताई प्रवीण पवार यांना पाठविण्यात आल्या आहेत संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जलील अन्सारी यांनी केले या प्रसंगी लोकेश सोनवणे ला न्याय मिळावा म्हणून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच मृत लोकेश सोनवणेयास मनमाड शहर भाजपा तर्फे सामूहिक श्रद्धांजली अर्पण वाहण्यात आली


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.