loader image
[ays_poll id=7]

शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सौ.अंजली लहाने यांचा देवाज ग्रुप तर्फे गौरव

Dec 3, 2022

के आर टी हायस्कूल च्या शिक्षिका सौ अंजली प्रमोद लहाने यांना शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल देवाज हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे सौ. अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते त्यांच्या शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल केआरटी हायस्कूलच्या सौ. अंजली प्रमोद लहाने यांना पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले .आपले शिक्षण क्षेत्रातील काम पाहत असताना आपल्या घरची व कुटुंबातील सर्व सदस्यांची सर्व जबाबदारी उत्तम रित्या पार पाडत असतात. त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल देवाज हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनने दखल घेतली व सौ अंजली लहाने यांचा गौरव करण्यात आला. लहाने मॅडम यांच्या सत्कार बद्दल केआरटी हायस्कूलचे प्राचार्य मुकेश मिसर, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, वैभव कुलकर्णी, धनंजय निंभोरकर यांनी अंजली लहाने यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कम॔चारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.