भारतरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदगाव येथील जेटीके इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना शाळेचे मुख्याध्यापक मनी चावला सर,पवार सर,वैशाली सोनवणे मॅडम आणी अशोक बागुल सर आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून लांबणीवर पडण्याची शक्यता ?
काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार...











