छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पूर्णकृती पुतळे बसविण्या च्या मागण्या घेऊन प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज सकाळी 11:30 वा दि: 08/12/2022 रोजी नगरपालिकेखाली ढोल बजाव आंदोलन करून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सेंट झेवियर हायस्कूलचे पर्यवेक्षक अनिल निकाळे यांना कुळवाडी भूषण पुरस्कार
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलचे पर्यवेक्षक अनिल मुरलीधर निकाळे सर यांना, त्यांनी केलेल्या...









