loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

Dec 8, 2022

मनमाड : (योगेश म्हस्के )शहरामध्ये श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला , गेल्या सात दिवसांपासुन दत्त जयंती निमित्ताने श्री दत्त मंदिर आणि श्री स्वामी समर्थ केंद्र येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री स्वामी समर्थ केंद्र येथे गेल्या सात दिवसांपासुन अखंड प्रहारे , श्री गुरुचरित्र , श्री नवनाथ पारायण सेवेकऱ्यांकडुन करण्यात येत होते , आज महाआरती ,औदंबर प्रदक्षिणा आणि महाप्रसादाचे आयोजन करून सप्ताहाची सांगता करण्यात आली.

श्री दत्त मंदिर येथे ही गेल्या सात दिवसांपासुन श्री गुरुचरित्र पारायण , किर्तन आणि भजन सेवा करण्यात येत होती , श्री दत्त मंदिर येथे सायंकाळी सुंदर अशी पाळण्याची आरास करून श्री दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला. या वेळेस शहरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

आज दुपारी काल्याचे किर्तन होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले , या प्रसंगी शहरातील भाविक आणि नागरिक या दोन्ही कार्यक्रमांना मोठया संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.