loader image
[ays_poll id=7]

शहरातील मेनरोड वरील श्रीदत्त मंदीरात दत्त जयंती व भंडाराचा कार्यक्रम संपन्न

Dec 9, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): शहरातील मेनरोड (भेंडीबाजार) रोडवरील श्री दत्तमंदीरात दत्तजयंती मोठया उत्साहात साजरी झाली. यावेळी भंडारा आयोजीत करण्यात आला होता .
शहरातील मुख्य रसत्यावरील श्रीगुरूदत्त मंदीरात दत्तजंयती बरोबरच भंडाराचा कार्यक्रम आयोजीत केला होता . यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी मंडळाचे स्वंयसेवक रामदास गायकवाड, कृष्णा त्रिभुवन,बाळू तिवारी, दिपक पाटील, विकास खैरे, योगेश पाटील,नामदेव शेवरे,पवन कलंत्री, बाळू आहेर,नरेश निकम, अँड महेश पाटील,चेतन शर्मा, शांतीभाऊ सुराणा,नितीन भाबड, शशीकांत राऊत,प्रकाश जोशी ‘ अमीत चांडक ‘ सतीष निकम,संदीप कवडे, विजय गायकवाड,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली .

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.