loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका विज्ञान प्रर्दशनाच्या अध्यक्षपदी संजय बच्छाव

Dec 9, 2022


नांदगाव : नांदगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन च्या अध्यक्षपदी संजय बच्छाव यांची निवड करण्यात आली.

विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक , विज्ञान शिक्षक यांची सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. पांझनदेव येथील माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक संजय प्रभाकर बच्छाव यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .कार्यकारिणी अशी – उपाध्यक्ष – अविनाश शेवाळे, उमेश पाटील, कार्यवाह-रामकृष्ण नागरे, सहकार्यवाह-निलेश इप्पर, खजिनदार- विष्णू कदम, सहखजिनदार-पंजाबराव आहेर, सदस्य – अरुण पवार, चैत्राम अहिरे ,प्रसाद पंचवाघ, प्रवीण खरोळे, प्रकाश फणसे, श्रीम एम के आहिरे, आत्माराम बोरसे, भाऊसाहेब सोनवणे, एम पी सोनवणे .. यावेळी जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्यवाह अरुण पवार ,सी डी आहिरे विस्तार अधिकारी श्रीम नंदा ठोके ,केंद्रप्रमुख ,प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक , विज्ञान शिक्षक उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.