हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
शिवसेना महिला आघाडी तर्फे शिवसेनेच्या 57 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…
दि.19 जून 2023 रोजी शिवसेना वर्धापन दिन आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर...










