loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये सालाना जोडमेला उत्सवास प्रारंभ

Dec 16, 2022

मनमाड : ( योगेश म्हस्के )श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाड मध्ये दरवर्षी गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या प्रकाश पूरब निमित्ताने सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात येत असते.

यंदाच्या वर्षीच्या श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या 356 व्या पावन प्रकाश पूरब निमित्ताने दिनांक 16 , 17 आणि 18 डिसेंबर रोजी गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी अखंड पाठ , भजन,कीर्तन,लंगर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . या सर्व उत्सवास आज पासुन प्रारंभ झाला आहे. सालाना जोडमेला निमित्ताने गुरुद्वाराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असुन या उत्सवामध्ये अनेक राज्यातील शीख बांधव , मान्यवर आणि कलाकार सहभागी होणार आहे.

दिनांक 18 डिसेंबर (रविवार) दुपारी 3.00 वाजता गुरुद्वारा पासुन संपुर्ण मनमाड शहरामध्ये भव्य स्वरूपात नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले असुन , सालाना जोडमेला उत्सवात शहरातील सर्व धर्मिय नागरिक आणि भाविकांनी सहभागी व्हावे असे आव्हान मनमाड गुरुद्वारा प्रबंधक संत श्री बाबा रणजितसिंह जी यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.