मनमाड रेल्वे स्टेशन चे मुख्य पार्सल पर्यवेक्षक श्री विवेक ( नाना ) एस भालेराव यांना वाणिज्य विभागाचा सर्वोच्च पुरस्कार प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक ( PCCM award) मुंबई येथे समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. भालेराव यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह उभारावे – चर्मकार समाजाचे खा.भगरेंना निवेदन
मनमाड शहरातील चर्मकार समाज बांधवांसाठी समाज मंदिर व परिसरात सुशोभीकरन करण्यात यावे, या मागणीचे...











