शाईफेकीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच धसका घेतला आहे. परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी म्हणून पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावले व कार्यक्रमांना हजेरी लावली.

माळी समाज बांधव रेल्वे कर्मचारी संघाच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी….
मनमाड : येथील माळी समाज बांधव रेल्वे कर्मचारी संघाच्या वतीने महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती...