loader image
[ays_poll id=7]

नगर कीर्तनाचे आर. डी.पी.फ्रेंड्स ग्रुप तर्फे स्वागत

Dec 18, 2022

धन धन श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांचे ३५६ पावन प्रकाश पूरब ला समर्पित सालाना जोड मेला निमित्त नगर किर्तनाचे स्वागत व सत्कार श्री.राजेंद्र डी.पगारे (मा.नगराध्यक्ष) यांचे तर्फे कु.अंकित राजेंद्र पगारे यांनी संपर्क कार्यालय येथे केले यावेळी विजय उबाळे, गयासुद्दिन शेख, बंडूनाना म्हसदे, बाजीराव शिंदे, सागर खरे, अनिरुध्द तोंडे, अरविंद काळे, मनिष जयस्वाल, गौरव पंजाबी, संतोष सांगळे, अक्षय जाधव व आर.डी.पी. फ्रेंडस् ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.