loader image
[ays_poll id=7]

डॉक्टर सुधीर तांबे यांची के.आर टी शाळेला सदिच्छा भेट .

Dec 23, 2022

पदवीधर मतदार संघाचे डॉक्टर सुधीर तांबे यांनी के आर टी स्कूल ला भेट देण्यासाठी आले होते डाॅ. सुधीर तांबे यांचे के आर टी शाळेतर्फे स्वागत करण्यात आले. .त्यांनी गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुलांना त्याबद्दलही मार्गदर्शन केले. आणि गाडगे महाराजांनी माणुसकीला कसे महत्त्व दिले .आणि देवाला काही गरज नाही. पण माणुसकी आणि स्वच्छतेला महत्त्व दिले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले .तुम्ही आमचे पुढचे भविष्य आहात .तर त्यासाठी तुम्हाला ही माहिती देतो .असे त्यांनी सांगितले .त्यावेळेस कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.