सीबीएसई बोर्डाची दहावी,बारावी लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 15 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरूवात होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दरम्यान सविस्तर वेळापत्रक बोर्डाने अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. यंदा सीबीएसई बोर्ड पूर्वीप्रमाणे एकाच टर्ममध्ये बोर्ड परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
जिल्हास्तरीय सामन्यात पुणे संघाच्या विरुद्ध रुषी शर्माचे अर्धशतक
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा आमंत्रितांच्या ( जिल्हास्तरीय ) अंडर 16 स्पर्धेत भुमी क्रिकेट...











