loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन – दि.३ जानेवारी २०२३ महिला शिक्षण दिन व बालिका दिन

Jan 3, 2023

स्त्री शिक्षणाची जननी, ज्ञानाई, स्फूर्तिनायिका, भारताची पहिली स्त्री शिक्षिका, अनाथ ,दिन ,दलितांची साऊ, तमाम महिलांची ज्ञानाई, सरस्वतीची सावली व स्त्री शिक्षणाची माऊली,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. संपूर्ण महाराष्ट्रात ‘महिला शिक्षण दिन’ व ‘बालिका दिन” म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटनातून सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन !
चला या दिना निमित्त महाराष्ट्राच्या तमाम लेकींचा सन्मान करूया,,,!!

-फलक रेखाटन-
*देव हिरे.*(शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे.  नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे. नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी आज नगरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

मनमाड - गुरुवार 18 एप्रिल 24,  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 (...

read more
.