loader image
[ays_poll id=7]

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Jan 3, 2023

झेलुनिया अंगावरती शेणमातीची घाण ।
दिले विद्येचे ज्ञान लेकी कराया सज्ञान ।।
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्त श्री.राजेंद्र डी.पगारे (मा.नगराध्यक्ष) यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले, यावेळी श्री.मुश्ताक (बब्बुभाई) कूरैशी (मा.नगरसेवक), श्री.वाल्मिक (आप्पा) आंधळे, विजय उबाळे, सुधाकर गायकवाड, सुरेश माळी, गिरिष देवरे, संतोष सांगळे, अक्षय जाधव व आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.