माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ संपर्क कार्यालय नांदगाव येथे क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब महाजन माजी अ. भा. म. फु. समता परिषद तालुकाध्यक्ष, रवींद्र सुरसे ओ.बी.सी. सेल अध्यक्ष, दया जुन्नरे विद्यार्थी शहराध्यक्ष, महेश पवार, हेमंत बोरसे, शुभम बोरसे, ललित बोरसे, जयेश बोरसे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...











