loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स मध्ये मुकुंद आहेर व दिया व्यवहारे ला सुवर्णपदक नूतन दराडे ला कांस्यपदक

Jan 11, 2023

महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स मध्ये मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले आहे 22 वर्षांच्या कालखंडानंतर होणाऱ्या या स्पर्धेत 55 किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याने सुवर्णमयी कामगिरी 110 किलो स्नॅच 135 किलो क्लिन जर्क असे 245 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले दिया किशोर व्यवहारे हिने 45 किलो वजनी गटात 60 किलो स्नॅच 75 किलो क्लीन जर्क असे 135 किलो वजन उचलीत सुवर्णपदक पटकावून चांगली कामगिरी केली नूतन बाबासाहेब दराडे हिने 55 किलो वजनी 70 किलो स्नॅच 85 किलो क्लिन जर्क असे 155 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले खुशाली निवृत्ती गांगुर्डे हिने 68 किलो 69स्नॅच व 75 किलो क्लिन जर्क 144 किलो वजन उचलून चवथा क्रमांक पटकावला.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

नांदगाव  सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील व्यापारी बांधवाना नांदगाव बाजार...

read more
फलक रेखाटन फलक रेखाटनातून आपणा सर्वांना गुढीपाडवा सणाच्या , मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !

फलक रेखाटन फलक रेखाटनातून आपणा सर्वांना गुढीपाडवा सणाच्या , मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !

  फलक रेखाटन - देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
नाशिक जिल्हातील बाजार समित्या बंदच राहणार . जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली

नाशिक जिल्हातील बाजार समित्या बंदच राहणार . जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नाशिक जिल्हातील बाजार समित्या बंद संर्दभात आज जिल्हाधिकारी कार्यालयात...

read more
अस्थिर राजकीय आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिमुळेसोने 85,000 ₹ तोळा तर चांदी 90,000 ₹ किलो होण्याची शक्यता – दिपक गोयल

अस्थिर राजकीय आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिमुळेसोने 85,000 ₹ तोळा तर चांदी 90,000 ₹ किलो होण्याची शक्यता – दिपक गोयल

सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत.   शुक्रवारी व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, सोन्याने...

read more
.