सध्याच्या स्मार्ट फोनच्या जमान्यात प्रत्येक माणूस फोटोसेशन करण्यास उत्सुक असतो आणि फ्रंट कॅमेऱ्याने सेल्फी खेचणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे. अशीच एक घटना आंध्रप्रदेशात घडली असून हा व्यक्ती सेल्फी काढण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये चढला अन् डब्यात शिरताच ट्रेन सुरु झाली व दरवाजे आपोआप बंद झाले. तब्बल २०० किलो मिटर चा प्रवास ह्या व्यक्तीला करावा तर लागलाच आणि टीटीने प्रवासाचे भाडे वसूल केले.
गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करा – मनमाड च्या चाकरमान्यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
मनमाडची लाईफ लाइन गोदावरी एक्सप्रेस 12117 आणि 12118 कोविड- 2019 नंतर आजपर्यंत सुरू झालेली नाही....











