बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
पुरुषोत्तम धारवाडकर सर यांचे निधन – छत्रे हायस्कूल चा आधारस्तंभ हरपला
मनमाड येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव ,छत्रे हायस्कुलचे मार्गदर्शक व आधारस्तंभ...











