रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात रायगढ - झारसुगुडा स्थानका दरम्यान नवीन चौथ्या...
सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - मनमाड उन्हाळी...
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नाशिक येथे भुजबळ फॉर्म वर अखिल भारतीय समता परिषद चे संस्थापकीय अध्यक्ष माजी...
मनमाड शहरापासून जवळच असलेल्या माळेगाव कर्यात मध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून...
नांदगाव सोमनाथ घोंगाणे महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत असलेली राज्यातील...
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग. आज...
जाहिर सुचना मनमाड शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये....
मनमाड शहरातील रामगुळना नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना सुचित करण्यात येते की, दुपारपासून शहरात...
[video width="640" height="352"...
नांदगांव सोमनाथ घोंगाणे सततच्या औद्योगिक व व्यावसायिक दृष्ट्या मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...