रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
कला शिक्षक श्री.राजन ठाकरे,छत्रे हायस्कूल मनमाड. कला शिक्षक श्री.देव हिरे सर, भाटगाव ता - चांदवड...
इंदिरा कॉलनी भागातील रहिवाशांनी महावितरणच्या उपअभियंता यांना निवेदन देत वीजप्रवाह पूर्ववत चंदनवाडी...
मनमाड शहरातील अग्रगण्य असलेली प्रगती अर्बन को - ऑप बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला...
मनमाड :(योगेश म्हस्के) भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचं वेगळं महत्व आहे. वट पौर्णिमा या सणाचं...
युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ,...
संस्कारखेळवाडी, मुक्तांगण, मनमाड येथे आज शाळेचा पहिला दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला सर्व...
नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन...
नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : याबाबत वृत असे की नांदगाव तालुका हा लाचखोरी साठी प्रसिद्व आहे....
नांदगाव (सोमनाथ घोंगाने) : नांदगाव न. पा निवडणूक आरक्षण सोडत आज उपजिल्हाधिकारी तथा नियत्रंक...
मनमाड : (योगेश म्हस्के)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने संपूर्ण वर्षभरात सहा महत्वपूर्ण उत्सव...